“त्या” भागात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांचा सीसीटीव्ही द्वारे शोध घेऊन कारवाई करा…
माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी; स्वच्छता केल्याने नगरपालिका, आरोग्य विभागाचे मानले आभार… सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे, ,सुधीर पराडकर आणि प्रमोद सावंत यांनी वेळोवेळी आवाज उठवून सावंतवाडी नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना जाग आणण्याचे काम केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना…
