गोवा बनावट दारू वाहतुक प्रकरणी संशयित आरोपीस जामीन मंजूर

सावंतवाडी ता.०६-:* गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला सावंतवाडी न्यायलयाने १५ हजाराच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page