शहर भाजप कडून सावंतवाडीत भाजप स्थापना दिन साजरा…

२० ही बुथवर भाजपचा झेंडा फडकवणार; अजय गोंदावळे यांची माहिती

सावंतवाडी ता.०६-:भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त शहर भाजपतर्फे आज शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात वैश्यवाडा येथे भाजप पक्षाचा झेंडा फडकवून स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी शहरातील २० ही बुथवर भाजपचा झेंडा फडकवून हा स्थापना दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती श्री.गोंदावळे दिली आहे. यावेळी.

माजी नगरसेवक आनंद नेवगी, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष बंटी पुरोहित विनोद सावंत परीक्षित मांजरेकर राघू चितारी,विराग मडकेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page