ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची ९ ला ओरोस येथे सभा

सावंतवाडी ता.०६-: जिल्हा ग्रा.पं.कर्मचारी संघटनेची सभा शनिवारी ९ एप्रिलला ओरोस रवळनाथ मंदिर येथे सकाळी १०:३० आयोजित केलेली आहे. या सभेस कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १ मेपासून आंदोलन करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.तरी सर्व ग्रा.पं.कर्मचारी यांनी ओरोस येथे सभेस उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हाध्यक्ष हनुमान केदार व सचिव वैशाली नाईक यांनी केले आहे!

You cannot copy content of this page