मारुती स्टॉप येथे रामनवमी

*वेंगुर्ला ता.०७-:* मारुती स्टॉप येथील श्री हनुमान मंदिरात १० एप्रिल रोजी रामनवमी निमित्त सकाळी ९.३० वा. ह.भ.प.कु.उज्वल अरुण सावंत यांचे किर्तन, १०.३० रामजन्म व पुष्पवृष्टी, सायं.७.३० वा. आरती व तीर्थप्रसाद, ८ वा. भजन होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर सेवा न्यासतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page