वेंगुर्लेत २७ रोजी ‘आनंद मेळावा‘
वेंगुर्ला ता.२०-:* वेंगुर्ला तालुका अंतर्गत प्राथमिक शिक्षक, शिक्षिका, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी कुटुंब निवृत्त वेतनधारक यांचा ‘आनंद मेळावा‘ २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे होणार आहे. या मेळाव्याला सिधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन कार्यकारिणीचे पदाधिकारी, तालुका शाखा वेंगुर्ल्याचे अध्यक्ष दिलीप प्रभूखानोलकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दळवी,…
