Headlines

यासाठी हरिचरणगिरी येथील योगेश तांडेल १ मे ला करणार उपोषण

*ओरोस ता.२१-:कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर उर्वरित ४०० मीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी न करता बेकायदेशीर सुरू असलेले काम रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर उपोषण करण्याचा इशारा वायंगणी-हरिचरणगिरी येथील योगेश जयराम तांडेल यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना दिला आहे.

Read More

कणकवली, कुडाळ, सावंतवाडीत नर्सरी व्यवसाय मार्गदर्शन

पुणे येथील उद्योजक नितीन बांदेकर करणार मार्गदर्शन ओरोस ता.२१-:* मराठा चेंबर ऑफ कॉमर्स-सिंधुदुर्ग व कृषी विकास प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सरी उद्योगाच्या उत्तेजनार्थ कमीत कमी जागा व अधिक नफा असा नर्सरी व्यवसाय, तसेच स्वतःची वेबसाईट, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्केटिंग याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यात २३ ते २५ एप्रिल कालावधीत नर्सरी व्यवसायावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात…

Read More

उपजिल्हा रुग्णालयावरील मोर्चा स्थगित

प्रशासनाने दिले आश्वासन;मंगेश तळवणेकर यांची माहिती सावंतवाडी ता.२१-:* येथील उपजिल्हा रुग्णालयातील असुविधाच्या पूर्ततेसाठी २९ ला भव्य मोर्चाचा इशारा देण्यात आला होता.  आश्वासनाअंती हा मोर्चा स्थगित केल्याची माहिती विठ्ठल रखुमाई कामगार संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिली.

Read More

देदोनेवाडी’च्या निधीचे यश केवळ राष्ट्रवादीचे

युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक:; अजित दादा पवार यांचेही ही मानले आभार कुडाळ ता.२१-:* फुकाचे श्रेय लाटणे हा एककलमी कार्यक्रम शिवसेनेचा आहे, खासदार विनायक राऊत यांचे चार महिन्यांपूर्वी तेथील ग्रामस्थांना मी शब्द दिला होता, त्यामुळे ५६ कोटी रुपये निधी प्राप्त झाला, हे दिशाभूल करणारे वक्तव्य असून देदोनेवाडी प्रकल्पाला जे ५६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्याचे…

Read More

हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी विशाल परब

संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक आणि अध्यक्षांनी केली निवड सावंतवाडी ता.२१-: हिंद मराठा महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी विशाल परब यांची नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक सदानंदराव भोसले आणि राष्ट्रीय अध्यक्ष उज्ज्वलसिंह गायकवाड यांनी ही निवड केली. त्यांच्या निवडीबद्ददल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read More

मालवण बंदर जेटी येथील स्टॉलधारक व्यावसायिकांवर कारवाई करू नये

निलेश राणे यांची मेरीटाइम बोर्डाकडे विनंती मालवण ता.२०-:* मालवण बंदर जेटी येथील स्टॉल सात दिवसांच्या आत हटविण्यात याव्यात अशा आशयाच्या नोटिसा महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने संबंधित स्टॉलधारक व्यावसायिकांना बजावल्याने स्टॉल धारकांमध्ये चलबिचल सुरू असताना या पार्श्वभूमीवर स्थानिक स्टॉलधारकांनी भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले आहे. यावर निलेश राणे यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे…

Read More

प्रभाग क्रमांक १ मधील विकास कामांना आपल्या पाठपुराव्याने मंजुरी …

फुक्याचे श्रेय कोणी घेऊ नये; दिपाली भालेकर सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडी प्रभाग क्रमांक १ मधील सर्व विकासकामे नगरसेविका असताना मंजूर केली असून, गेली दोन वर्ष कोरोनामुळे निधी अभावी ही कामे रखडली होती. परंतु, आता या कामांचे टेंडर प्रोसेसिंग सुरू असून, लवकरात लवकर ही कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे कोणी फुक्याचे श्रेय घेऊ नये असा सल्ला माजी…

Read More

बी एफ ए पदवी प्रवेश परीक्षा प्रक्रिया सुरू…

इच्छुक विद्यार्थ्यांनी २२ एप्रिल पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरा; बी एस बांदेकर फाईन आर्ट कॉलेजचे आवाहन सावंतवाडी ता.२०-:* कला संचालनालय मुंबई कडून घेण्यात येणारी बी. एफ. ए. पदवी प्रवेश परीक्षा (सी.ई.टी.) प्रक्रीया सुरु झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म २२ एप्रिल पर्यंत भरण्याचे आवाहन बी एस बांदेकर फाईन आर्ट कॉलेज कडून करण्यात आले आहे. तरी कलाक्षेत्रात…

Read More

आरोग्य मेळाव्याला मोठा प्रतिसाद

केंद्र व राज्य शासन अंतर्गत आरोग्य विभागाचे आयोजन सावंतवाडी ता.२०-:* आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत भव्य आरोग्य मेळाव्याला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी रुग्णांची आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सर्व आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली…

Read More

शक्ति केंद्रप्रमुख यांच्या घरावर झळकली नावाची पाटी

भाजप पक्षाच्यावतीने चिंचवली येथून अभियानाला सुरवात कणकवली २० एप्रिल (प्रतिनिधी)-६ एप्रिल हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचा स्थापना दिवस असून या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र् प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यातील सर्व शक्तिकेंद्रप्रमुख तथा विभागातील पक्षाच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या घरावर त्यांच्या स्वतःच्या पदाच्या नावाची पाटी लावण्याचा उपक्रम पक्षाच्या वतीने हाती घेण्यात आला असून या अभियानाची सर्व प्रथम…

Read More
You cannot copy content of this page