बी एफ ए पदवी प्रवेश परीक्षा प्रक्रिया सुरू…

इच्छुक विद्यार्थ्यांनी २२ एप्रिल पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरा; बी एस बांदेकर फाईन आर्ट कॉलेजचे आवाहन

सावंतवाडी ता.२०-:* कला संचालनालय मुंबई कडून घेण्यात येणारी बी. एफ. ए. पदवी प्रवेश परीक्षा (सी.ई.टी.) प्रक्रीया सुरु झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म २२ एप्रिल पर्यंत भरण्याचे आवाहन बी एस बांदेकर फाईन आर्ट कॉलेज कडून करण्यात आले आहे.

तरी कलाक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन परिक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी प्राचार्य दिलीप धोपेश्वरकर, संतोष मोरजकर, सिध्देश नेरुरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://mahaaccet2022.mahacet.org/ हे ऑनलाइन संकेतस्थळ आहे सी.ई.टी. परीक्षा मार्गदर्शन वर्ग महाविद्यालयामध्ये ०९ मे ते १९ मे पर्यंत घेण्यात येणार आहेत

You cannot copy content of this page