हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी विशाल परब

संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक आणि अध्यक्षांनी केली निवड

सावंतवाडी ता.२१-: हिंद मराठा महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी विशाल परब यांची नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक सदानंदराव भोसले आणि राष्ट्रीय अध्यक्ष उज्ज्वलसिंह गायकवाड यांनी ही निवड केली. त्यांच्या निवडीबद्ददल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page