उपजिल्हा रुग्णालयावरील मोर्चा स्थगित

प्रशासनाने दिले आश्वासन;मंगेश तळवणेकर यांची माहिती

सावंतवाडी ता.२१-:* येथील उपजिल्हा रुग्णालयातील असुविधाच्या पूर्ततेसाठी २९ ला भव्य मोर्चाचा इशारा देण्यात आला होता.  आश्वासनाअंती हा मोर्चा स्थगित केल्याची माहिती विठ्ठल रखुमाई कामगार संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिली.

You cannot copy content of this page