Headlines

कणकवली न.पं. प्रभाग ६ व ७ मधील नागरिकांसाठी ई श्रम कार्ड नोंदणी कॅम्प

लाभ घेण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन कणकवली ता.२०-:* कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पेतून शनिवार २३ एप्रिलला सकाळी ९ .३० ते ४ यावेळेत वॉर्ड क्रमांक ६ व ७ मधील नागरिकांनी ई श्रम कार्ड नोंदणी कॅम्प संचयनी भवन शेजारी आयोजित केला आहे. तरी नागरीकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा,असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले…

Read More

अखेर मदिना मज्जीद ते शिकेरी वाडा रस्त्याच्या कामाला मंजुरी…

एन एस यु आय तालुका उपाध्यक्ष जास्मिन लक्षमेश्र्वर यांच्या पाठपुराव्याला यश सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा परिसरातील मदिना मज्जिद ते शिकेरी वाडा भागातील रस्ता संपूर्ण खराब झाला असून, तो रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी एन एस यु आय तालुका उपाध्यक्ष जास्मिन लक्षमेश्र्वर यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून,…

Read More

अखेर मदिना मज्जीद ते शिकेरी वाडा रस्त्याच्या कामाला मंजुरी…

एन एस यु आय तालुका उपाध्यक्ष जास्मिन लक्षमेश्र्वर यांच्या पाठपुराव्याला यश सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा परिसरातील मदिना मज्जिद ते शिकेरी वाडा भागातील रस्ता संपूर्ण खराब झाला असून, तो रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी एन एस यु आय तालुका उपाध्यक्ष जास्मिन लक्षमेश्र्वर यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून,…

Read More

उघड्या माळराणावर खुलेआम जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी टाकली धाड ;

जुगारावर छापा टाकून २० जण ताब्यात *⚡कणकवली ता.२०-:* जुगाराविरोधात कणकवली पोलिसांनी जोरदार मोहीम राबविली आहे.कणकवलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी टाकली असून १ लाख २४ हजार रोख तर १२ दुचाकी एक रिक्षा, एक ईरटीका, एक इको असा मुद्देमाल जप्त केला.तर 20 जणांना अटक करण्यात आली आहे.तर काही गाड्यांचे मालक सापडले नसल्याने अजून आरोपी वाढण्याची…

Read More

शांतता कमिटीची फेररचना करा

माजी नागराध्यक्ष बबन साळगावकर यांची मागणी *⚡सावंतवाडी ता.२०-:* शांतता कमिटीची नुकतीच झालेली बैठक पुन्हा बोलवावी. तसेच प्रतिष्ठित व्यक्ती शांतता समितीमध्ये असावेत. त्यामुळे कमिटीची फेररचना करण्यात यावी. शहरात सामाजिक सलोखा, शांतता कायम राहील यासाठी पोलिसांनी प्रयत्नशील राहावे, अशी मागणी असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याची शांतता समितीची बैठक बोलावून फक्त औपचारिकता…

Read More

कोलगाव येथील चाफेआळीत चोरी…

पोलिस घटनास्थळी दाखल *⚡सावंतवाडी ता.२०-:* जिल्ह्यात काही दिवसांपासून चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून, गेले काही दिवस अनेक भागात चोरीचे सत्र सुरूच असताना सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव परिसरात चाफेकळी येथे चोरी झाल्याची घटना आज उघडकीस आली असून, याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Read More

मोती तलावात अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केलाचा संशय…

तलावाकाठी सापडले दुचाकी आणि चप्पल; पोलिस घटनास्थळी दाखल सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडी मोती तलावकाठी अज्ञात व्यतीची गाडी आणि चप्पल सापडून आल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी सकाळी मॉर्निंग वॉक साठी अनेक नागरिक तलावाकाठी फेर फटका मारत असल्याने त्यांनी आत्महत्या केली असे आपण म्हणू…

Read More

जिल्हास्तरीय विज्ञान परिषदेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा २८ रोजी गुणगौरव कार्यक्रम

मालवण ता.१९-:* जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग व राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान परिषद २०२१- २२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी १०. ३० वाजता तालुका स्कुल, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून साने गुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, प्रमुख…

Read More

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ताकद देऊन त्यांना आत्मनिर्भर करणारच…

आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास वैभववाडी प्रतिनिधी तालुक्यात ऊस संशोधन केंद्र उभारणीत माजी आ. प्रमोद जठार यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रकल्प आणि जठार हे नातं अतूट आहे. केंद्रशासनाच्या मदतीने भविष्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ताकद देऊन त्यांना आत्मनिर्भर करणारच असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. नापणे ऊस संशोधन केंद्र याठिकाणी ऊस पिकावर…

Read More

चार दिवसात त्या दोषींवर कारवाई न केल्यास 24 एप्रिल ला पूर्वकल्पना न देता करणार आत्मदहन…

मनसे उपतालुकाध्यक्ष उदय गावडे यांचा इशारा मालवण ता.१९-:* साळेल येथे अस्तित्वात नसलेली शेततळी दाखवून लाखो रुपयांची रक्कम संगनमताने हडप केल्याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी पाच वर्षे तक्रार अर्ज करून आणि दोन वेळा उपोषण करून तसेच कोकण आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे निर्देश देऊनही आजपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने येत्या चार दिवसात याप्रकरणी…

Read More
You cannot copy content of this page