पोलिस घटनास्थळी दाखल
*⚡सावंतवाडी ता.२०-:* जिल्ह्यात काही दिवसांपासून चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून, गेले काही दिवस अनेक भागात चोरीचे सत्र सुरूच असताना सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव परिसरात चाफेकळी येथे चोरी झाल्याची घटना आज उघडकीस आली असून, याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
