पियाळीच्या पूजाने रेखाटले नागराज मंजूळेंचे स्केच
नागराज मंजूळे यांनीही केली पूजाच्या कलाकृतीची प्रशंसा कणकवली ता.०९-:* कणकवली तालुक्यातील पियाळी येथील प्रतिभावंत युवा चित्रकार पूजा कदम हिने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक तथा कवी नागराज मंजूळे यांचे पेन्सील स्केच पोर्ट्रेट तयार केले आहे. सदरचे स्केच सावंतवाडी येथील जनवादी साहित्य संस्कृती संमेलनास्थळी श्री. मंजूळे यांना पूजा हिने प्रदान केले. मंजूळे यांनीही पूजा हिच्या कलाकृतीची मुक्तकंठाने प्रशंसा…
