टोपीवाला हायस्कुलमध्ये ‘दहावीनंतरच्या वाटा’ कार्यक्रम संपन्न
मालवण ता.१०-:* आपल्या पसंतीचे आवडीचे क्षेत्र निवडले, तर त्याचा कधीही कंटाळा येत नाही. या सुट्टीत स्वत:शी संवाद साधा व स्वतःला काय आवडते, याचा शोध घ्या. तुम्हाला तुमची करिअरची वाट निश्चितच सापडेल, असे प्रतिपादन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या येथील टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘दहावीनंतरच्या वाटा’ या कार्यक्रमात टोपीवाला हायस्कूल येथे केले. दहावीची परीक्षा दिल्यानंतर पुढील जीवनात…
