परबवाडा-कणकेवाडी ब्राह्मणाचा वर्धापनदिन

वेंगुर्ला ता.१०-:* परबवाडा-कणकेवाडी येथील श्री देव ब्राह्मणाचा १९वा वर्धापनदिन १२ मे रोजी आयोजित केला आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, ११ वा. श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. महाप्रसाद, ४ ते ६ विविध मनोरंजनाचे खेळ, सायं.६ ते ८ आत्माराम गावडे यांचे ‘जीवन विद्या ही आजच्या जीवनात काळाची गरज‘ यावर प्रबोधन, रात्रौ ८ वा. वाडीतील हौशी कलाकारांचे डान्य कार्यक्रम होतील. सर्व भाविकांनी व रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव ब्राह्मण मंडळातर्फे केले आहे.

You cannot copy content of this page