काशिकल्याणी ब्राह्मण वंशेश मंदिराचा जिर्णोद्धार व शिखर कलश स्थापना
वेंगुर्ला ता०८-:* आरवली-सागरतीर्थ, टांक येथील श्रीदेव काशिकल्याणी ब्राह्मण वंशेश मंदिराचा जीर्णोद्धार व शिखर कलश स्थापना सोहळा ९ ते १३ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. यानिमित्त ९ मे रोजी गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदिश्राद्ध, आचार्यवरण, पार्थीव गणपती पूजन, प्राकारशुद्धी गणेशयाग, संप्रेक्षण विधान, दुपारी १ वा. आरती व महानैवेद्य, सायं. ५ वा. भजन,…
