आडेली ब्राह्मण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

वेंगुर्ला ता.०८-:* आडेली-भंडारवाडी, पिपळाजवळ येथे श्री देव ब्राह्मणाचा स्थापना विधी व अश्वत्थ विधी सोहळा ११ व १२ मे या दिवशी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.

दि.११ रोजी ९ वा. अश्वत्थ उद्यापन विधी, श्री देव ब्राह्मण व श्री निराकारी देवतेची स्थापना, सायं. ७ वा. भजन, रात्रौ ९ वा. सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‘खेळ हा संचिताचा‘ हा नाट्यप्रयोग, दि. १२ रोजी सकाळी ९ वा. श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं.७ वा. भजन, रात्रौ ९ वा मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘दत्त माऊली‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page