डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण : खा. मनोज कोटक
ओरोस ता.०१-:* निर्भय भारत बनविण्याचे मोदींचे स्वप्न आपण पूर्ण करूया. तसेच डिजिटल इंडिया स्वप्न पूर्ण करून बदलत्या काळामध्ये भारत मागे राहू नये अशा पद्धतीने मोदी सरकार काम करत आहे असे, प्रतिपादन भाजप खा मनोज कोटक यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुसंवाद कार्यक्रमात किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आयोजित थेट प्रक्षेपण वेळी बोलताना केले. केंद्र सरकारद्वारे…
