वेंगुर्ला-कामळेवीर देवसू मार्गे होडावडा रस्त्याची दुर्दशा
पालकमंत्री व आमदार यांनी या रस्त्यासाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी वेंगुर्ला ता.०२-:* वजराठ गावातील देवसू या महसूल गावामधील रस्ता व त्या रस्त्यावर असलेला कॉजवे याची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे कामळेवीर देवसू मार्गे होडावडा रस्त्याचे काम त्वरीत करावे, अशी मागणी वेंगुर्ला पंचायत समितीच्या माजी सभापती सुचिता वजराटकर यांनी पालकमंत्री उदय सामंत व आमदार दिपक…
