सांगेली कलंबिस्त मतदारसंघातील विकास कामांबाबत महेंद्र सांगेलकर यांनी वेधले बंटी पाटील यांचे लक्ष

सावंतवाडी ता.०२-:* सांगेली कलंबिस्त मतदारसंघातील विविध विकासकामांचे निवेदन राज्याचे ग्रह ग्रहनिर्माण परिवहन राज्यमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगोलकर यांनी भेट देऊन दिले. श्री सांगेलकर यांनी कोल्हापूर येथे त्यांची भेट घेतली यावेळी. विभागीय अध्यक्ष गुरुनाथ आईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page