दोडामार्ग ता.०१-:* कोलझर गावातील रहिवाशी असलेला एकनाथ उर्फ अभय श्रीधर मुंगी वय वर्षे ३४ यांने आपल्या राहात्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे मानसिक संतूलनातून त्याने हे पाहुल उचलले असावे असा अंदाज आहे.दोडामार्ग पोलिसांकडून तपास केला जात आहे.
कोलझर येथे युवकाची राहात्या घरातच गळफास लावून आत्महत्या
