Headlines

भक्ष्याच्या शोधात धावताना बिबट्या पडला कठडा नसलेल्या विहिरीत

वनविभागाकडून जीवदान : दाभोली – वेंगुर्ले येथील घटना ⚡वेंगुर्ले ता.१८-: भक्ष शोधण्याच्या प्रयत्नात धावताना कठडा नसलेल्या विहिरीत काल रात्री वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-बागायतवाडी येथील सीताराम आरोलकर यांच्या विहीरी मध्ये वन्यप्राणी बिबट्या पडला. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला कडून बिबट्याला वाचविण्यासाठी दोरखंडाच्या सहाय्याने फळी बांधून विहिरीत सोडली. त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत बिबट्याला पिंजरा च्या साहाय्याने…

Read More

मालवणात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

दुसऱ्या दिवशीही दोन घरे फोडली ⚡मालवण ता.१८-: मालवण शहरात काल अज्ञात चोरट्यानी तीन बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असताना आज सलग दुसऱ्या दिवशी शहरातील दोन घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील स्मिता किशोर पाटकर यांचे बंद घर चोरट्यांनी फोडून घरातील कपाटे फोडल्याची घटना घडली. कपाटातील सामान…

Read More

मुक्ताई अकादमीच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणार

कौस्तुभ पेडणेकर यांच्या ५० व्या वाढदिवसाचे निमित्त ⚡सावंतवाडी ता.१८-: मुक्ताई अॅकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त जुलै महिन्यात विदयार्थ्यांसाठी बुदधिबळ आणि कॅरम स्पर्धांचे आयोजन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.विदयार्थी, पालक, मित्रपरीवार आणि कुटुंबिय यांच्या उपस्थितीत हा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला.येत्या वर्षात अॅकेडमीतर्फे विदयार्थ्यांसाठी जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये मोफत सेमिनार आणि स्पर्धा घेण्यात येणार…

Read More

सावंतवाडी शहरात चोरीचे सत्र सुरूच

विठ्ठल मंदिर परिसरातील बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न* ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी शहरात चोरीचे सत्र सुरूच असून, विठ्ठल मंदिर परिसरातील एक बंद फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून शहरातील विविध भागात बंद घर फोडून चोऱ्या होत असून, चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

Read More

कोळेकर कुटुंबियांच्या घर बांधणीसाठी क्रीडाई बांधकाम क्षेत्रातील संघटनेने मदत करावी

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.१८-: शहरातील कोळेकर कुटुंबियांच्या घर बांधणीसाठी क्रीडाई या बांधकाम क्षेत्रातील संघटनेने मदत करावी असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, सुरुवातीला या कुटुंबाच्या घराचे छप्पर बांधण्यासाठी सामाजिक बांधिलकी चे अध्यक्ष रवी जाधव यांनी ते काम हाती घेतले. परंतु, घराच्या भिंती कमकुवत…

Read More

मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल ,मळेवाडचा . सावंतवाडचा १००% निकाल

⚡सावंतवाडी ता.१७-: मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल मळेवाडचा एसएससी परीक्षेचा निकाल १००% लागला असून यातप्रथम कु. तन्वी प्रदिप मोरजकर हिने ८९.६०% गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळविला.द्वितीय कु. तारा गोविंद राऊत – ८८%तर तृतीय कु. सुहानी सुभाष मेस्त्री – ८७.२० % यांनी यश संपादन केले. एकूण एकोणीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्या पैकी सर्व च्यासर्व विद्यार्थी…

Read More

आरोंदा हायस्कूलचा एसएससी परीक्षेचा निकाल १०० टक्के

⚡सावंतवाडी ता.१७-: आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,आरोंदा संचलित आरोंदा हायस्कूल आरोंद्याचा (अनुदानित) एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेतून एकूण ३४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यात प्रथम चैतन्य विलास जोशी (९२%) ,द्वितीय दिव्या दर्शन जोशी (८६.६०%) तर तृतीय वामन सुधीर गावडे व अदिती शिवराम पालव (८४.४०%,) यांनी मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे…

Read More

नॅशनल इंग्लिश मिडियम स्कुल नडगिवेची शालान्त परीक्षा निकालात उत्तुंग भरारी

⚡कणकवली ता.१७-: राज्य शिक्षण परीक्षा मंडळामार्फत सन 2021-22 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत नॅशनल इंग्लीश मिडियम स्कूल नडगिवेचा निकाल 100% लागला असून कु.फिझा मुल्ला हिने 97.40% गुण मिळवून शाळेत व केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला असून कु.पार्थ उन्हाळकर 95%, कु. शिरीष मोरे 92%, कु. झरीन पटेल 88.20%,कु.कृष्णा पटेल 86.80%,कु. फैसल काझी 85%, कु.रिद्धी धुमाळ 82.60%…

Read More

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय सोनूर्लीचा100 टक्के निकाल

⚡सावंतवाडी ता.१७-: श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय सोनूर्लीचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला आहे. यात कु. स्नेहल रविंद्र गावडे ही विद्यार्थीनी 87.60 टक्के गुण मिळवून शाळेतून पहिली कु. अपर्णा शशिकांत गवंडे ही 85.20 टक्के गुण मिळवून शाळेतून दुसरी व प्रिया दशरथ गावकर ही विद्यार्थीनी 84.20…

Read More

श्री जनता विद्यालय तळवडेचा एस एस सी चा निकाल १०० टक्के

लावण्या रेडकर प्रशालेत प्रथम ⚡सावंतवाडी ता.१७-: तळवडे येथील श्री जनता विद्यालय तळवडेचा एसएससीचा निकाल शंभर टक्के लागला असून लावण्या प्रमोद रेडकर हिने (९२.२० टक्के) गुण मिळवून प्रशालेतून पहिला येण्याचा मान मिळविला.सानिका सीताराम गावडे (९० टक्के) गुणांसह द्वितीय तर यशश्री दीपक कोरगावकर (८७.४० टक्के) गुण मिळून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या प्रशालेतून एकूण ८५ विद्यार्थी परीक्षेला…

Read More
You cannot copy content of this page