Headlines

गणित प्रज्ञा शिष्यवृत्ती परीक्षेत आरपीडीचे यश

दोन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पात्र विद्यार्थी म्हणून सन्मान ⚡सावंतवाडी ता.१७ सहदेव राऊळ-: गणित प्रज्ञा शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पात्र विद्यार्थी म्हणून सन्मान मिळाला आहे.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने दरवर्षी इयत्ता पाचवी…

Read More

सातार्डा, बांदा तपासणी नाक्यावरील स्थानिक पोलिस दारूच्या गाड्या सोडतात

मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा आरोप : राज्य उत्पादन शुल्कचे काम प्रामाणिक ⚡सावंतवाडी ता.१७: राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी प्रामाणिक काम करत असताना सातार्डा, बांदा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांसह काही स्थानिक पोलिस दारूने भरलेल्या गाड्या सोडण्यासाठी व्यावसायिकांना मदत करत आहेत, असा आरोप मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून…

Read More

मडुऱ्यात 19 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

⚡बांदा ता.१८-: मडुरा डिगवाडी मित्रमंडळ, सावंतवाडी व ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १९ जून रोजी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीरात नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, कान- नाक- घसा तपासणी होईल. मडुरा हायस्कूल सभागृहात सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान हे शिबीर चालणार आहे. शिबीरात तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार…

Read More

विद्या विहार इंग्लिशस्कूलचा शंभर टक्के निकाल

⚡बांदा ता.१७-: विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा निकाल सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के लागला. प्रथम क्रमांक रिया ज्ञानदेव घोगळे 90 टक्के, द्वितीय वैष्णवी राजेंद्र मोरजकर 86.80 टक्के, तृतीय दिशा वसंत मेस्त्री 83.80 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष बाळा परब, प्रभारी मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी…

Read More

सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा एसटी सुरू करा : समीर नाईक

⚡बांदा ता.१७-: शैक्षणिक वर्षांची सुरुवात झाली असून नियमित सुरू असलेल्या एसटी बसेस अजूनही बंद आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पायी किंवा खाजगी वाहने करून ये-जा करावे लागते. सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा व सावंतवाडी बांदा निगुडे मार्गे सातोसे बस दोन दिवसांत सुरू करावी, अशी मागणी मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांनी सावंतवाडी आगारप्रमुखांकडे केली आहे.कोरोना…

Read More

दारोदारी जावून ओबीसी एम्पोरिकल डाटा गोळा करा

राष्ट्रवादीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी;महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा सिंधुदुर्गनगरी ता १७ओबीसी समाजाचा एम्पेरिकल डेटा दारोदारी जावून गोळा करणे अपेक्षित असताना तसे न करता हा डेटा सोफ्टवेअरच्या माध्यमातून आडनावावरून संकलित केला जात आहे. त्यामुळे हा प्रकार तत्काळ थांबविण्यात यावा आणि ओबीसी समाजाचे होणारे नुकसान टाळावे. यासाठी हा डेटा तलाठी ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवक…

Read More

शासकीय कारभार “सिंधुदुर्गनगरी” पत्त्यावर सुरू करा

रानबांबुळी ग्रामस्थांची मागणी:जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन सिंधुदुर्गनगरी ता १७ओरोस, रानबांबुळी आणि अणाव या गावांचा काही भाग घेवून शासनाने सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण स्थापन केले आहे. तसेच या हद्दीत येणाऱ्या कार्यालय व अन्य आस्थापनांचे पत्ते बदलण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक ही काढले आहे. मात्र असे असतानाही काही कार्यालयांच्या आणि बस व रिक्षा स्टँड च्या पत्यात कोणताही बदल झालेला नाही. याबाबत…

Read More

राहुल गांधींची केंद्र सरकार करतेय छळवणूक

काँग्रेसचा आरोप: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन ⚡ओरोस ता.१७-: काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची इडीचा सहारा घेऊन मोदी सरकार मार्फत होणारी छळवणूक ताबडतोब थांबविण्यात यावी . या मागणीसाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. कॉंग्रेस पक्षाचे देशातील वरिष्ठ नेते आणि भारतातील गोरगरिब जनता , शेतकरी , कष्टकरी , व्यापारी ,…

Read More

लक्ष्मी नारायण बिबवणे विद्यालयाचा निकाल ९७.५० टक्के

हर्षाली बिबवणेकर प्रथम तर धनिषा जाधव द्वितीय ⚡कुडाळ ता.१७-: आज दहावीचा निकाल जाहीर झाला असून बिबवणे, येथील बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित लक्ष्मी नारायण विद्यालय, बिबवणेचा निकाल ९७.५०% लागला. विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांपैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाची हर्षालीवसंत बिबवणेकर हिने ९२.४०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर धनिषा संतोष जाधव हिने ९१.६० टक्के…

Read More

शिरवंडे हायस्कूलचा 100% निकाल

⚡कणकवली ता.१७-: त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरावडे या हायस्कूलचा मार्च 2022 एस एस सी परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे या परीक्षेसाठी एकूण 32 विद्यार्थी बसले होते 32 पैकीच्या पैकी विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला आहे विशेष प्रविष्ट विद्यार्थी 15,प्रथम श्रेणी 13, द्वितीय श्रेणी 4,या निकालामध्ये प्रथम क्रमांक…

Read More
You cannot copy content of this page