वर्षा पर्यटन संदर्भात आंबोली ग्रामपंचायत येथे पोलिस आणि प्रशासनाची नियोजन बैठक संपन्न…
आंबोली, ता.१७: येथील वर्षा पर्यटन संदर्भात आंबोली ग्रामपंचायत येथे पोलीस आणि प्रशासनाची नियोजन बैठक झाली. आंबोली येथे बैठकीत उपअधीक्षक डॉ.रोहिणी सोलंखे,निरीक्षक शंकर कोरे,उपनिरीक्षक अमित गोते,तहसीलदार श्रीधर पाटील,बांधकाम विभाग शाखा अभियंता विजय चव्हाण,वनक्षेत्रपाल विद्या घोडके,तलाठी शैलेश घाडीगावकर,सर्कल जी आर गुरव,बांधकाम विभाग सुपर वायझर शैलेश राणे,ग्रामविकास अधिकारी रतिलाल बहिरम,सरपंच दत्तू नार्वेकर,प्रमोद सावंत, पारपोली सरपंच,चौकुळं सरपंच सुरेश शेट्ये,…
