विद्या विहार इंग्लिशस्कूलचा शंभर टक्के निकाल

⚡बांदा ता.१७-: विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा निकाल सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के लागला. प्रथम क्रमांक रिया ज्ञानदेव घोगळे 90 टक्के, द्वितीय वैष्णवी राजेंद्र मोरजकर 86.80 टक्के, तृतीय दिशा वसंत मेस्त्री 83.80 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाले.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष बाळा परब, प्रभारी मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page