सावंतवाडी शहरात चोरीचे सत्र सुरूच

विठ्ठल मंदिर परिसरातील बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न*

⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी शहरात चोरीचे सत्र सुरूच असून, विठ्ठल मंदिर परिसरातील एक बंद फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून शहरातील विविध भागात बंद घर फोडून चोऱ्या होत असून, चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

You cannot copy content of this page