मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल ,मळेवाडचा . सावंतवाडचा १००% निकाल

⚡सावंतवाडी ता.१७-: मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल मळेवाडचा एसएससी परीक्षेचा निकाल १००% लागला असून यात
प्रथम कु. तन्वी प्रदिप मोरजकर हिने ८९.६०% गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळविला.
द्वितीय कु. तारा गोविंद राऊत – ८८%
तर तृतीय कु. सुहानी सुभाष मेस्त्री – ८७.२० % यांनी यश संपादन केले. एकूण एकोणीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्या पैकी सर्व च्या
सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विध्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page