चांदोशी तेलीवाडी येथे सोलर स्ट्रीट लाईटचे लोकार्पण
राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपक्रम ⚡देवगड ता.१८-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण लाॅटरी विक्रेता सेना संपर्क अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा व म.न.से. सहसंपर्क अध्यक्ष देवगड तालुका नितीन पवार यांच्या सौजन्याने, म.न.से. लाॅटरी विक्रेता सेना अध्यक्ष .गणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली म.न.वि.से. तालुका अध्यक्ष राकेश मिराशी यांच्या प्रयत्नातून चांदोशी तेलीवाडी येथे राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे…
