⚡कणकवली ता.१८-: कोंकण शिक्षक मतदार संघाचे आम. बाळाराम पाटील हे 20 ते 22 जून या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून शिक्षक संवाद दौरा करणार आहेत.
आम. बाळाराम पाटील यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेदोडामार्ग तालुका , सोमवार २०/६/२०२२ – वेळ दुपारी ३-३० वा.दोडामार्ग हायस्कूल.
सावंतवाडी तालुका सोमवार २०/६/२०२२,वेळ ५-०० वा. R P D हायस्कूल सावंतवाडी.
तालुका देवगड व वैभववाडी मंगळवार २१/६/२०२२ वेळ सकाळी १० वा.देवगड तालुका शिक्षक पतपेढी शिरगाव
तालुका कणकवली व मालवण मंगळवार २१/६/२०२२ वेळ दुपारी २ वा. न्यू इंग्लिश स्कुल कसाल हायस्कूल , कसाल
तालुका कुडाळ व वेंगुर्ला मंगळवार २१/६/२०२२ वेळ सायंकाळी ५-०० वा.कुडाळ हायस्कुल कुडाळ सर्व शिक्षक बंधूनी आणि भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी केले आहे
