देवगड येथे कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न…

⚡देवगड ता.१९-: : देवगड पंचशील नगर बुद्ध विहार येथे कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. त्यावेळी अनुसूचित जाती व जमाती कायद्या विषयी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दौड ( ना. ह. सं) सिंधुदुर्ग तसेच देवगड बौद्धजन विकास मंडळ देवगड अध्यक्ष विजय कदम, देवगड पोलीस पाटील सौ.आचल कांदळगांवकर व देवगड बौद्धजन विकास मंडळ महीला व पुरुष सभासद उपस्थित होते.

You cannot copy content of this page