गोवा भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांचे संजू परब यांनी केले स्वागत…

बाबूश व संजू परब यांच्यात शहर विकासासंदर्भात चर्चा

⚡सावंतवाडी ता.१८-: गोवा राज्यातील पणजी मतदार संघाचे भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात हे सावंतवाडी येथे खाजगी दौऱ्यावर आले असता त्यांचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत चेतन नेवगी उपस्थित होते बाबूश व संजू परब यांच्यात शहर विकासासंदर्भात चर्चा झाली.

You cannot copy content of this page