चांदोशी तेलीवाडी येथे सोलर स्ट्रीट लाईटचे लोकार्पण

राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपक्रम

⚡देवगड ता.१८-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण लाॅटरी विक्रेता सेना संपर्क अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा व म.न.से. सहसंपर्क अध्यक्ष देवगड तालुका नितीन पवार यांच्या सौजन्याने, म.न.से. लाॅटरी विक्रेता सेना अध्यक्ष .गणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली म.न.वि.से. तालुका अध्यक्ष राकेश मिराशी यांच्या प्रयत्नातून चांदोशी तेलीवाडी येथे राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलर स्ट्रीट लाईटचे लोकार्पण करण्यात आले.

त्या वेळी महाराष्ट्र सैनिक सुमित तेली, नागेश सावंत,विशाल मिराशी,अजय मिराशी,आदित्य मेस्त्री, ऋषिकेश मिराशी हे सर्व सहकारी उपस्थित होते चांदोशी तेलीवाडी तील सर्व लोकांनी .नितीन पवार आभार मानले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष . राज ठाकरे यांचे आभार मानले

You cannot copy content of this page