व्ही एन नाबर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये एम एस एफ सी तंत्र विषय
भाजप तालुका कार्यकारिणी सदस्य संतोष सावंत यांचे गौरौद्गार ⚡बांदा ता.२०-: बांद्या सारख्या ग्रामीण भागात व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये एम.एस.एफ.सी सारखा तंत्र विषय आठवी ते दहावी मधील मुलांना शिकवण्यात येत आहे. शाळेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे प्रतिपादन भाजप तालुका कार्यकारणी सदस्य श्री. संतोष सावंत यांनी एस एस.एफ,सी, विभागाच्या आठवीतील विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमात बोलताना केले….
