सावंतवाडी व वैभववाडी शिवसेना पदाधिकार्यांनी केला आ. वैभव नाईक यांचा सत्कार*
⚡कणकवली ता.२४-: शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केले असताना देखील कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक हे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्यामुळे सावंतवाडी व वैभववाडी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी आज आमदार वैभव नाईक यांचा कणकवली विजय भवन येथे भगवी शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आमदार वैभव नाईक यांनी केलेला संघर्ष त्यांनी शिवसेना पक्षाशी दाखवलेली निष्ठा आम्हाला…
