मुसळधारपावसामुळे जिमखाना जाधववाडी येथील घळण कोसळली
⚡सावंतवाडी ता.२५- : जिमखाना ग्राउंडची बाउंड्री वाढवण्यासाठी नाल्यावर स्लॅब घालण्यापूर्वी जिमखाना जाधववाडी येथील घळणीची जेसीपी ने मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली होती, त्यावेळी जाधववाडी वस्तीतील लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता पण त्यांच्या विरोधाला न जुमानता नगरपरिषदेने काम सुरू ठेवले, अखेर आज सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही घळण कोसळली, परिणामी आज ही घळण कोसळल्याने याचा…
