कणकवलीत भाजपा-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बजावल्या नोटिसा
⚡कणकवली ता.२७-: कणकवली तालुक्यातील शिवसेना व भाजपाच्या प्रत्येकी १० अशा एकूण २० पदाधिकाऱ्यांना सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत नोटिसा काढण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या आमदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर या नोटिसामध्ये तसा उल्लेख करत कणकवली पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांनी या नोटिस काढल्या आहेत. राज्यात शिवसेनेचे आमदार व मंत्री बंडखोरी करत असतानाच राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. याच…
