मराठे कृषी महाविद्यालयातील कृषीदुतानी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
⚡सावंतवाडी ता.२८-: हरकुळ खुर्द येथे कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी हिरवळीच्या खताची प्रात्यक्षिक दाखवत याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या प्रात्यक्षिकामध्ये गिरीपुष्प या वनस्पतीचा वापर केला असून यातून भरगोस पीक घेण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे पिकांच्या वाढीसाठी लागणारे सेंद्रिय पदार्थ व अन्नद्रव्यांचा जमिनीतील साठा वाढावाण्यासाठी हिरवे पिक जमिनीत गाडली जातात. त्यामुळे ती जमिनीत कुजतात म्हणजेच त्यांचे …
