राष्ट्रवादीच्या सिंधुदुर्ग महिला निरीक्षक पूजा निकम

प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी दिले नियुक्ती पत्र:रायगड सुजाता तांबे, रत्नागिरी दर्शना बाबरदेसाई यांची त्या त्या जिल्ह्यात करण्यात आली नियुक्ती

⚡सावंतवाडी ता.२७-: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या निरीक्षक पदाची नियुक्ती माजी आमदार तथा महिला अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी जाहीर केली असून, रायगड निरीक्षक पदी सुजाता तांबे, रत्नागिरी निरीक्षक पदी दर्शना बाबरदेसाई आणि सिंधुदुर्ग निरीक्षक पदी पूजा निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र आज त्यांना देण्यात आले आहे.

You cannot copy content of this page