कृषि दिनाच्या मुहूर्तावर वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ
⚡ओरोस ता ३०-: सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विविध शासकीय, अशासकीय व खाजगी संस्थांच्या सहकार्यातून या वर्षी वृक्ष लागवड अभियान हाती घेण्यात आले आहे. १ जुलै हा कृषि दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिनाच्या औचित्याने कृषि प्रतिष्ठानच्या वृक्ष लागवड अभियानाला सुरुवात होणार आहे. छत्रपती शवाजी…
