मोती तलावाची तात्काळ दुरुस्ती करा

माजी नगरसेवक अँड. परिमल नाईक यांची मागणी

सावंतवाडी ता.३०-: शहरातील ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेल्या मोती तलावातील संवर्धन गाळ उपसा व नादुरुस्त असलेले कठडे व फुटपाथ तातडीने दुरुस्ती करावे आशी मागणी नगरपरिषदचे माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page