कणकवलीच्या स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनी
लाकडावरील खर्च होणार कमी;पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणार ⚡कणकवली ता.२९-: कणकवली नगरपंचायतीने सार्वजनिक स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची उभारणी केली आहे. लवकरच या विद्युत दाहिनीचे उद्घाटन होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. या विद्युत दाहिनीसाठी १४ लाख रूपयांचा खर्च आला आहे.कणकवली नगरपंचायतीच्या सार्वजनिक स्मशानभूमीतील लाकडांसाठी प्रतिवर्षी तब्बल ३ कोटी ४५ लाख रूपयांचा खर्च येत आहे. तर १…
