खांडेकर हायस्कूलमध्ये करण्यात आले वृक्षारोपण
⚡सावंतवाडी ता.३०-: संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील वि .स . खांडेकर हायस्कूल मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे- परब, सिंधुदुर्ग जिल्हा महिला निरीक्षक सौ पूजा निकम, महिला जिल्हाध्यक्षा सौ रेवती राणे ,सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर ,तालुका उपाध्यक्ष संतोष जाईल, त्नागिरी जिल्हा निरीक्षक सौ. दर्शना बाबर देसाई, युवती जिल्हाध्यक्ष सौ सावली पाटकर , उद्योग व व्यापार विभाग जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू,सावंतवाडी तालुकाध्यक्ष सौ रिद्धी परब , शहराध्यक्ष सायली दुभाषी,संगमेश्वर तालुकाध्यक्ष सौ. दुर्वा वेल्हाळ ,माजी नगराध्यक्षा अफरोज राजगुरू आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
