रोटरी क्लब बांदातर्फे शहरातील शाळांना पुस्तके भेट
⚡बांदा ता.०१-: बंगलोर रोटरी क्लबचे सदस्य व रोटरी फाउंडेशनला १०० कोटी रुपयांची देणगी देणारे रविशंकर डाकोजू यांच्या प्रयत्नातून आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ बांदाने शहरातील विविध शाळांना मौल्यवान पुस्तके भेट दिलीत. शहरातील व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कुल बांदा, खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल बांदा, गोगटे वाळके कॉलेज पानवळ-बांदा, दिव्य ज्योती स्कुल…
