Headlines

मोंड खाडीकिनारी पोत्यात हात पाय तोडलेल्या स्थितीत कुजलेल्या अवस्थेत बिबट्या सापडला

⚡देवगड ता.०१-: मोंड खाडीकिनारी सापडलेल्या पोत्यामध्ये हात पाय धड तोडलेल्या अवस्थेत कुजलेल्या स्थितीत बिबट्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनूसार मोंड पोलिस पाटील जितेंद्र राणे यांनी मोंड qचचवड येथे खाडीकिनारी पाण्यात qसमेटच्या पोते आढळले असून कुजलेला वास येत आहे असे देवगड पोलिस स्टेशनला कळविले यानंतर देवगड पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक प्रशांत जाधव…

Read More

कृषी दिनानिमित्त मनसेच्यावतीने शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान

गुलाबपुष्प व मिठाई भरवून शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या दिल्या शुभेच्छा ⚡कुडाळ ता.०१-: जागतिक कृषी दिनानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुलाब पुष्प देत मिठाई भरवून शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शेतकरी वर्ग देखील मनसेच्या सन्मानाने भारावून गेले. यावेळी अनियमित पाऊस, खतांच्या वाढलेल्या किंमती आदी सर्व…

Read More

सावंतवाडी लायन्स क्लबच्यावतीने डॉक्टर डे आणि सीए डे साजरा

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी लायन्स क्लबच्यावतीने डॉक्टर डे आणि सीए डे साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडीचे लोकप्रिय डॉक्टर प्रवीण मसुरकर, सीए नाडकर्णी यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ला. अध्यक्ष अँड. परिमल नाईक, ला. अशोक देसाई, ला. राजन पोकळे, ला. विद्याधर तावडे, ला. नरेंद्र देशपांडे, ला. अरविंद पोकर आदी उपस्थित होते.

Read More

मालवण शहरातील गटार व व्हाळ्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये

मुख्याधिकारी संतोष जिरगे ⚡मालवण ता.०१-: मालवण शहरातील गटार व व्हाळी मध्ये पाला पाचोळा, झाडांच्या फांद्या, प्लास्टिक बॉटल व इतर कचरा अडकून राहिल्याने पाण्याचा प्रवाह थांबून पाणी तुंबण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी गटार व्हाळी मध्ये कचरा, प्लास्टिक बॉटल व वस्तू, तोडलेली झाडे आदी कोणत्याही टाकाऊ वस्तू टाकू नयेत असे आवाहन मालवण नगरपालिका आरोग्य विभागाने…

Read More

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात कृषी दिन साजरा…

वैभववाडी प्रतिनिधीश्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी येथे महाराष्ट्र कृषी दिवस दिनांक ०१/०७/२०२२ रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. मुंडे एन ए यांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित शेती व त्याचे माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहचवू शकतो याबद्दलचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी वृषाली येजरे आणि प्रतीक्षा कदम यांनी मनोगत…

Read More

टायर फुटून डिझेल आणि पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात…

भडका उडाल्याने टँकर जळून खाक; सुदैवाने चालक आणि क्लिनर वाचला… मालवण (प्रतिनिधी) सांगलीहुन चौके मालवण येथील भगवती पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल घेऊन येणाऱ्या भगवती पेट्रोल पंपाचा टँकर (एम.एच. ०७ पी १२१२) शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास सावरवाड येथील गणेश मंदिरनजीक आला असता अचानक मागील चाकाचा टायर फुटल्याने टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात टँकर मधील…

Read More

मच्छीमारांनी मासेमारीचा हक्क सांगण्यासाठी संघर्षात तयार राहावे

जेष्ठ मच्छीमार नेते सिमन्स यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी केंद्र सरकारची सागरमाला योजना तसेच सीआरझेड २०१९ ची अधिसूचना पाहता येत्या काळात किनारपट्टीवरील सागरी मच्छीमारांना मच्छीमार म्हणून आपले अस्तित्व टिकवणे कठीण होणार असल्याने।मच्छिमारानी समुद्रातील मासेमारीच्या हक्कासाठी संघर्षास तयार राहावे असे प्रतिपादन नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे जेष्ठ नेते ओलॅन्सिओ सिमन्स यांनी येथे बोलताना केले. देशभरातील मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी…

Read More

दूध उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हा बँकेचा पुढाकार

३९ व्या वर्धापदिनानिमित्त केला शुभारंभ;१०१ उत्पादकांना केले कर्ज वाटप ⚡ओरोस ता.०१-: जिल्ह्यात पांढरी गंगा आणून जिल्ह्यातील दूध उत्पादन एक लाखापर्यंत नेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कंबर कसली आहे. यासाठी सध्या दूध उत्पादन घेवून चांगल्या प्रकारे व्यवसाय करणाऱ्या दूध उत्पादकांना जिल्हा बँकेने कमी व्याजदरात कर्ज वितरण करण्यास सुरुवात केली आहे. आज झालेल्या बँकेच्या ३९ व्या…

Read More

डॉक्टर डे निमित्त डॉ. साई पित्रे यांचा करण्यात आला सत्कार …

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शफीक खान यांनी केला सत्कार; कोरोना काळात केलेल्या कामाचे केले कौतुक… ⚡सावंतवाडी ता.०१-: डॉक्टर दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शफीक खानसाहेब, आसिफ ख्वाजा आणि जहिरा ख्वाजा यांनी डॉ. साई पित्रे यांचा सत्कार केला असून, कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.

Read More

कृषीदिनानिमित्त शिरवंडे हायस्कूल येथे वृक्षारोपण

⚡कणकवली ता.०१-: हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिनाचे औचित्य साधुन त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे मुख्याध्यापक वामन तर्फे, कृषी विज्ञान केंद्राचे उपाध्यक्ष प्रदिप सावंत, अधिकारी श्री. भोसले , शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्री. भोसले आणि हरित सेना प्रमुख श्री. काणेकर, कृषी महाविद्यालय, किर्लोसच्या…

Read More
You cannot copy content of this page