सत्कर्म फाउंडेशनतर्फे शेर्पे,बेर्ले कुरंगावणे येथील १७५ विदयार्थ्यांना मोफत वह्या वाटप
⚡कणकवली ता.०२-:बेर्ले गावाचे सुपुत्र व डोंबिवलीचे पत्रकार विजय राऊत यांच्यावतीने सन – २००९ पासून जि.प. शाळा , बेर्ले या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होताच मोफत वह्या वाटप व शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहेत .गेली दोन वर्षे कोरोना मुळे यात व्यत्यय आला होता.तसेचआता बेर्ले शाळेची पटसंख्या कमी झाली .मात्र तरीही त्यांनी हा स्तुत्य उपक्रम बंद…
