आंबोली घाटात रस्त्यावर पडलेले झाड वाहतूक पोलिसांनी केले बाजूला…

आंबोली ता.०२-:मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे आंबोली घाटात काल रात्री झाड रस्तावर पडले होते. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाली होती. यावेळी वाहतूक पोलिसांनी स्वतः वूड कटरच्या साहाय्याने ते झाड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली आहे.

You cannot copy content of this page