कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात कृषी दिन साजरा…

वैभववाडी प्रतिनिधी
श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी येथे महाराष्ट्र कृषी दिवस दिनांक ०१/०७/२०२२ रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. मुंडे एन ए यांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित शेती व त्याचे माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहचवू शकतो याबद्दलचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी वृषाली येजरे आणि प्रतीक्षा कदम यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनीं उपस्थित होते.

You cannot copy content of this page