सावंतवाडी लायन्स क्लबच्यावतीने डॉक्टर डे आणि सीए डे साजरा

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी लायन्स क्लबच्यावतीने डॉक्टर डे आणि सीए डे साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडीचे लोकप्रिय डॉक्टर प्रवीण मसुरकर, सीए नाडकर्णी यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी ला. अध्यक्ष अँड. परिमल नाईक, ला. अशोक देसाई, ला. राजन पोकळे, ला. विद्याधर तावडे, ला. नरेंद्र देशपांडे, ला. अरविंद पोकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page