डॉक्टर डे निमित्त डॉ. साई पित्रे यांचा करण्यात आला सत्कार …

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शफीक खान यांनी केला सत्कार; कोरोना काळात केलेल्या कामाचे केले कौतुक…

⚡सावंतवाडी ता.०१-: डॉक्टर दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शफीक खानसाहेब, आसिफ ख्वाजा आणि जहिरा ख्वाजा यांनी डॉ. साई पित्रे यांचा सत्कार केला असून, कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.

You cannot copy content of this page