पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा..
⚡सावंतवाडी ता.३०-: महाराष्ट्र सरकार पडल्यानंतर आज माजी खासदार निलेश राणे व भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी माजी मुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
